महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) ही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्रता मिळवण्यासाठी घेतली जाणारी अत्यंत महत...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) ही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्रता मिळवण्यासाठी घेतली जाणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे.
या परीक्षेत सामान्य ज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, विज्ञान, भूगोल, भाषा, आणि साहित्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
आज आपण पाहणार आहोत — मागील आठ वर्षात विचारले प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरण
ही प्रश्नोत्तरे TET, CTET, MPSC, Scholarship उपयोगी ठरतील.
पुढील Online Test-2 सोडवा...
📚 MAHA-TET परीक्षेसाठी टिप्स
1️⃣ दररोज किमान २५–३० GK प्रश्न वाचा आणि पुनरावलोकन करा.
2️⃣ मराठी व्याकरण व साहित्य प्रश्नसंच वाचा — अनेक वेळा १–२ प्रश्न थेट विचारले जातात.
3️⃣ शैक्षणिक मानसशास्त्र व व्यक्तिमत्त्व सिद्धांतांवर आधारित प्रश्न विशेष लक्षपूर्वक वाचा.
4️⃣ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.
%20(3).png)
COMMENTS